परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://foreign-sjc.ssdit.in या वेबसाइटवर करावा.
020 26127569 वर फोन करावा किंवा fs-sw-edu@gov.in वर मेल करावा.
पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
नाही.
नाही.
होय.
उमेदवारांने अद्ययावत 'QS' (Quacquarelli Symonds) World Ranking २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेन प्रवेश घेणे आवश्यक आहे.
होय.
संस्थेकडून आलेले conditional offer letter अग्रिम रक्कम बाबत असल्यास त्यासाठी विद्यार्थ्याने अग्रीमाची मागणी करणे गरजेचे असेल. याव्यतिरिक्त इतर कोणतीही conditional offer letter गृहीत धरले जाणार नाही.
पासपोर्ट व व्हिसा मिळविण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असेल.
विद्यार्थ्यांच्या पालकांचे (आई आणि वडील) / कुटुबांचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरुन सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म न. १६ व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदारपेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
नाही.
नाही.
पात्र विद्यार्थ्यांने चालू वर्षात केलेला मान्य खर्च विचारात घेऊन शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप संस्थेकडे शिक्षण शुल्काची रक्कम जमा केलेली नाही अशा विद्यार्थ्यांची ही रक्कम थेट संस्थेच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करताना अद्ययावत उपलब्ध असलेले 'QS' (Quacquarelli Symonds) World Ranking विचारात घेतले जाणार आहेत.